मुंबई अध्यक्षपदी काँग्रेसने दिला हा मराठी चेहरा | Bhai Jagtap | The New President Of Mumbai Congress

मुंबई अध्यक्षपदी काँग्रेसने दिला हा मराठी चेहरा | Bhai Jagtap | The New President Of Mumbai Congress

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, कोण होणार मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष. आज अखेर मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष ठरला आहे. भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी तर चरणसिंह सप्रा यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.br काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी होती. तसेच त्यांचा तितकासा प्रभाव पक्ष संघटनेत दिसून येत नव्हता. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यानंतर भाई जगताप, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नावं चर्चेत होती. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली. br br #Lokmat #Bhaijagtap #MumbaiCongress #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:51

Your Page Title