Oxford Vaccine धोक्याची ठरेल का ? Dr. Ravi Godse | America | Corona Virus Update

Oxford Vaccine धोक्याची ठरेल का ? Dr. Ravi Godse | America | Corona Virus Update

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोक मरण पावले पण अद्याप कोणतंही औषध पुढे आले नाही , यावर अमेरिकेचे डॉक्टर रवी गोडसे यांनी अनेक वेळा मार्गदर्शन करून अनेक सखोल माहिती हि दिली असाच आजचा विषय - Oxford Vaccine , पहा हा सविस्तर विडिओ आणि जाणून घ्या Oxford Vaccine धोक्याची ठरेल का ?br br #lokmat #Coronavirus #OxfordVaccine #Ravigodsebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:04

Your Page Title