हिंदू रस्त्यावर पडले आहेत का? Devendra Fadnavis On Sharjeel Usmani | Elgar Parishad |Hindu Community

By : Lokmat

Published On: 2021-09-13

5 Views

07:48

पुण्यामध्ये एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला शारजील उस्मानी यांनी हिंदू समाजाबद्दल टिका केली होती. शारजील उस्मानी यांनी हिंदू समाजाबद्दल केलेल्या टिकेला आता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण प्रकरणावर नेमके काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Devendrafadnavis #Mahavikasaghadi #Pune #ElgarParishad #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 17 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 17, 2024