MPत 'आयटम' शब्दावरून राजकीय धुमश्चक्री |Kamal Nath ' Item Remark' & MP Politics | India News

MPत 'आयटम' शब्दावरून राजकीय धुमश्चक्री |Kamal Nath ' Item Remark' & MP Politics | India News

मध्य प्रदेशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बिहारमध्ये निवडणूक होत असली तरी मध्य प्रदेशातही २८ जागांवर पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेस आणि भाजपा जोरदार तयारी करतहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश करून काँग्रेसचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर ही निव़डणूक होतेय. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आलंय. रविवारी एका सभेत भाषण करताना कमलनाथ यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजपाच्या उमेदवार जलेबि देवी यांना आयटम म्हणून संबोधलं. त्यांच्या या विधानामुळे जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू झालीय. पाहा कमलनाथ काय म्हणाले -br br #lokmat # itemremark #kamalnath #Congrss #Madhyapradesh #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:50

Your Page Title