Big B ऐवजी Rajiv Gandhiना दिली होती या फिल्मची ऑफर | Lokmat Manoranjan

Big B ऐवजी Rajiv Gandhiना दिली होती या फिल्मची ऑफर | Lokmat Manoranjan

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ७०च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक रोल केले आहेत. त्यातील त्यांचे बरेचसे चित्रपट व भूमिका सुपरहिट ठरल्या आहेत.३ मार्च, १९७२ साली अमिताभ बच्चन यांचा बॉम्बे टू गोवा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून बिग बींना हिरो म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळालं. आज हा चित्रपट रिलीज होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.बॉम्बे टू गोवा चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी आधी राजीव गांधी यांना विचारले होते. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बॉम्बे टू गोवा चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. राजीव यांनी ही ऑफर नाकारली. यामागे त्यांचे खासगी कारण होतेbr br #LokmatNews #amitabhbachchan #BigB #RajivGandhi #Lokmtmanoranjan#kishorekumar #amitabhbachchan #rdburman #rajendrakrishan #bombaytogoa #dekhanahaayeresochana #old #song #gaane #retro #feels #music #musicwhichmadesensebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:16

Your Page Title