महापुरात कार बुडाली, रात्रभर दोघे झाडावरच | Car Sank In The Flood | Heavy Rain In Maharashtra

महापुरात कार बुडाली, रात्रभर दोघे झाडावरच | Car Sank In The Flood | Heavy Rain In Maharashtra

गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने दिलेल्या वृत्तानुसार व आपल्याला सावध करूनही आपण घराबाहेर पडलोच. मुसळधार पडणा-या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तरीसुद्धा पुण्याजवळील मांजरी या गावामध्ये राहणा-या दोन तरूणांनी आपली चारचाकी गाडी पुलावरून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला व त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलटच उलटला. या पुरामध्ये त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. मात्र नशिब बलवत्तर होते म्हणून हे दोघे वाचले. खरंतर अंगावर काटा आणणारी ही दृष्य आहेत. काय आहे हा संपूर्ण प्रकार त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Car #Floodinmaharashtra #MaharashtraFloodNews #Rainsupdate #Raininmaharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:05