फेब्रुवारीपर्यंत कोरोना आटोक्यात येणार? Possibility Of Corona Virus Control By February 2021?

फेब्रुवारीपर्यंत कोरोना आटोक्यात येणार? Possibility Of Corona Virus Control By February 2021?

आपल्या देशामध्ये आपण सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले गेले तर कोरोनाची साथ पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत नियंत्रणात येईल असा विश्वास केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा व राज्य पातळीवर टाळेबंदीची आवश्यकता नाही आहे. कोरोनाच्या साथीचा भारतातील फैलाव या विषयावर अभ्यास करण्यासाठी आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दहा सदस्यीय समितीने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत आपल्या देशामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे - br br #Lokmat #PossibilityOfCoronaControl #Coronavirus #Covid19 br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:27