आजपासून मुंबईत लोकलमध्ये महिलांचा प्रवास सुरु | The journey of women in Mumbai local starts today

आजपासून मुंबईत लोकलमध्ये महिलांचा प्रवास सुरु | The journey of women in Mumbai local starts today

आजपासून मुंबईत सर्वसामान्य महिलांसाठी मुंबईची लाईफलाईन पुन्हा एकदा रूळावर आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेन आजपासून मर्यादित वेळेनुसार महिलांसाठी खूली झाली आहे. त्यामुळे एकिकडे महिलांमध्ये .आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काही महिलांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्य शासनाने आता महिलांसाठी त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांसाठी लोकल ट्रेन सुरू करावी अशी मागणी महिलावर्ग करत आहेत. त्याचबरोबर महिला वर्ग राज्य आणि केंद्र सरकारला अजून कोणत्या मागण्या करत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #MumbaiLocalTrain #LocalTrain #PiyushGoyal #MaharashtraGovernmentbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:05

Your Page Title