२४ ऑक्टोबर : राजकारण बदलाची वर्षपुर्ती | Maharashtra Politics | Maharashtra News

२४ ऑक्टोबर : राजकारण बदलाची वर्षपुर्ती | Maharashtra Politics | Maharashtra News

महाराष्ट्राच्या राजकरणात बरोबर एक वर्षांपुर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. काहीच्या चेहऱ्यावर हसू होते. तर काही निराश, भाजप सर्वात जास्त १०५ जागा जिंकून मोठा पक्ष ठरला होता तरीही भाजप नेते काहीसे निराश होते. शिवसेनेच्याही जागा घटल्या होत्या पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षा मात्र वाढल्या होत्या. राष्ट्रवादी आणि कॉग्रेस जास्त काही किमया करु शकले नसले तरीही २०१४ पेक्षा काही प्रमाणात त्यांच्या जागांमध्ये भर पडलेली पहायला मिळाली. निवडणुकीपुर्वी मी पुन्हा येईन अशी घोषणा देत देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. तर ८० वर्षीय शरद पवार हे आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी राज्यभर दौरे करत होते. शिवसेनेने लहान भावाची भुमिका घेत भाजपसोबत युती केली होती. तर कॉग्रेसमध्ये विशेष काही हालचाली दिसून येत नव्हत्या. या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय बदल झाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Devendrafadnavis #Sharadpawarbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3K

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:19

Your Page Title