१२ आमदारांची यादी,आयारामांवर कृपा | Mahavikas Aghadi New 12MLA list Handover to Bhagatsingh Koshyari

१२ आमदारांची यादी,आयारामांवर कृपा | Mahavikas Aghadi New 12MLA list Handover to Bhagatsingh Koshyari

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अखेर महाविकास आघाडी सरकारने १२ नावांची शिफारस केली आहे... राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे ही नावं सुपूर्द करण्यात आली आहेत... शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ४ नवांची शिफारस केल्याचं कळतंय.. br br #lokmat #Mahavikasaghadi #Maharashtranews #Uddhavthackeray #Bhagatsinghkoshyaribr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:18

Your Page Title