कृत्रिम पाय बसवून कासवाला जीवदान | Survival of the Tortoise with Artificial Legs | Santosh Walvekar

कृत्रिम पाय बसवून कासवाला जीवदान | Survival of the Tortoise with Artificial Legs | Santosh Walvekar

सिंधुदूर्गातील वेंगुर्ला समुद्रकिना-यावर एक भले मोठे कासव मासेमारी करणा-यांच्या जाळ्याच अडकले होते. मासेमारी करणा-यांनी समुद्रकिना-यावर आपले जाळे चाळले तेव्हा त्यामध्ये या कासवाने आपले दोन्ही पाय गमावले होते. त्यानंतर त्यांनी या कासवाला सिंधुदूर्गातील कोकण वाईल्ड लाईफ यांच्या मदतीने या कासवाचे प्राण वाचावे म्हणून कोल्हापूरला आणले. अखेरीस या कासवाला कृत्रिम पाय बसवून त्याचे प्राण वाचवण्यात आले.br br #Lokmat #Tortoidevideo #TortoiseLgs #MaharashtraNews #SantoshWalvekarbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:58

Your Page Title