महाराष्ट्र सरकार अजून किती गळे दाबणार | Kangana Ranaut On Maharashtra Government

महाराष्ट्र सरकार अजून किती गळे दाबणार | Kangana Ranaut On Maharashtra Government

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं आणि त्यांना अलिबाग कोर्टात हजर केलं जातंय. दरम्यान अर्णब यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांसह अनेकजण उतरले आहेत. तसंच अर्णब यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना रनौत देखील उतरली आहे. तिथं अर्णब यांच्या अटकेनंतर एक व्हिडीओ ट्विट केला आहे.br br #lokmat #MaharashtraGovernment #Uddhavthackeray #Kanganaranaut #ArnabGoswamiArrestedbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.7K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:24

Your Page Title