सर्वसामान्यांना शॉक, वीज बिलाबाबत मोठा निर्णय | Nitin Raut | Pratap Hogade On Maharshtra Government

सर्वसामान्यांना शॉक, वीज बिलाबाबत मोठा निर्णय | Nitin Raut | Pratap Hogade On Maharshtra Government

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने आम्हाला दिलेले वाढीव वीज बील रद्द करावे अशी मागणी सातत्याने करत आहे. पण या सरकारकडून फक्त आश्वासन दिले जात आहे. वीज बिल वसुलीसाठी काढण्यात आलेले परिपत्रक म्हणजे राज्यातील दोन कोटी वीज ग्राहकांना शॉक दिल्यासारखे आहे, अशा शब्दात टिका वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सरकारवर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वीज बिलासंदर्भात वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Nitinraut #Maharashtranews #Prataphogade #Maharashtragovernmentbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:35

Your Page Title