पालघर साधू हत्याकांडात भाजप नेत्यांचा हात? Palghar Sadhu Murdered | Sachin Sawant Tweet | Ram Kadam

पालघर साधू हत्याकांडात भाजप नेत्यांचा हात? Palghar Sadhu Murdered | Sachin Sawant Tweet | Ram Kadam

पालघर साधू हत्याकांडवरून राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कदम यांनी आपल्या निवासस्थानापासून ते पालघर साधू हत्याकांडपर्यंत जनआक्रोश यात्रा आज सकाळी काढली होती. पण पोलिसांनी त्यांना वाटेतच ताब्यात घेतल्यामुळे त्यांची ही यात्रा पूर्ण होऊ शकली नाही. कॉंग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून या वादामध्ये आता उडी घेतली आहे. सचिन सावंत यांनी या ट्विटमध्ये पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांचाच हात आहे असे म्हटले आहे. त्यावर आता भाजप काय प्रत्युत्तर देत आहे याची वाट बघावी लागेल, त्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Palghar #Maharashtranews #Sadhuhatya #Sachinsawnt #Ramkadambr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:12

Your Page Title