Republic Day Farmers Protestला Shantanu Muluk देखील जबाबदार? Disha Ravi | Greta Thunberg | Imdia

Republic Day Farmers Protestला Shantanu Muluk देखील जबाबदार? Disha Ravi | Greta Thunberg | Imdia

दिल्लीचे पोलीस गेल्या तीन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.. दिल्ली हिंसाचारासंदर्भात एका तरुणाला शोधण्यासाठी हे पोलीस दिल्लीहून थेट बीडात दाखल झालेत..२६ जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं होतं. त्यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. आता त्याचं मराठवाड्यातल्या बीडशी कनेक्शन जोडलं जातंय. बीड शहरातला एक उच्चशिक्षीत युवक शंतनु मुळूक याचं नाव या प्रकरणात आता समोर आलंय. त्यानी अमेरिकेतून ईंजिनिअरींगमध्ये एमएस केलंय. त्याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी बंगळुरूच्या दिशा रवीला या आधीच अटक केलीय. त्यानंतर निकिता जोसेफ आणि शंतनु मुळूक यांच्या मागावर दिल्ली पोलिस आहेत. br br #lokmat #RepublicDayFarmersProtest #ShantanuMuluk #Delhipolice #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:06

Your Page Title