नेटफ्लिक्सवर बंदीची मागणी का करण्यात येत आहे? A Suitable Boy Netflix Series | Ban Netflix

नेटफ्लिक्सवर बंदीची मागणी का करण्यात येत आहे? A Suitable Boy Netflix Series | Ban Netflix

सध्याच्या जगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मराठी चित्रपटांबरोबरच, मराठी वेबसिरीज, हिंदी वेबसिरीज, हिंदी चित्रपट आणि अनेक भाषांमधील विवध प्रकारच्या वेबसिरीज आणि चित्रपट हे प्रदर्शित होत असतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या वेबसिरीज व चित्रपटांना कोणत्याही भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे अत्यंत गलिच्छ पद्धतीची भाषा व घाणेरडे कृत्य हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जाते. म्हणून यावर कुठेतरी आता बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #BanNetflix #ASuitableBoy #NetflixSeries #India br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:41

Your Page Title