अजानमध्ये गोडवा, शिवसेना घेणार अजान स्पर्धा | Pandurang Sakpal On Azan Competition | Keshav Upadhye

अजानमध्ये गोडवा, शिवसेना घेणार अजान स्पर्धा | Pandurang Sakpal On Azan Competition | Keshav Upadhye

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Balasahebthackeray #Uddhavthackeray #Pandurangsakpal #Shivsena #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 9

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:30

Your Page Title