कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण करतायत लग्न | Corona positive patients get Married | Covid 19

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण करतायत लग्न | Corona positive patients get Married | Covid 19

२०२० सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरणारं आहे. कोरोनाकाळात तडजोड करत ज्यांनी आपलं लग्न उरकलं त्यांना २०२० चांगलाच लक्षात राहील. अनलॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक आपले राहिलेले लग्न समारंभ आटपत आहे. राजस्थानातील असेच दोन लग्न समारंभ चर्चेचा विषय ठरतायत.. राजस्थानातील अलवार आणि शहाबाद येथे ही दोन लग्न पार पडली. मात्र या लग्नात एक साम्य होतं ते साम्य म्हणजे पीपीई कीट...br br #lokmat #Coronapositive #Coronapatient #Covid19 br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:44