गँगस्टर गजानन मारणेला अटक कशी केली? Gangster Gajanan Marne Arrested | Maharashtra Police

गँगस्टर गजानन मारणेला अटक कशी केली? Gangster Gajanan Marne Arrested | Maharashtra Police

तळोजा कारागृहातून सुटलेल्या गजानन मारणेची समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली. त्यात सुमारे ३०० ते ४०० व्यक्ती आणि शेकडो चारचाकी सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गजावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात दोन ठिकाणी जामीन मिळवण्यात तो यशस्वी ठरला आणि थेट फरार झाला. पण अखेर त्याला ताब्यात घेण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. br br #Lokmat #Gajananmarne #Maharashtrapolice #Punebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:18

Your Page Title