नेमकं काय घडलं त्या रात्री? Isha Jha Interview | Harshvardhan Jadhav | Raosaheb Danve | Lokmat

नेमकं काय घडलं त्या रात्री? Isha Jha Interview | Harshvardhan Jadhav | Raosaheb Danve | Lokmat

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मंगळवारी पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील एका व्यक्तीला औंध परिसरात जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर ईशा झा या महिलेलासुद्धा पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पण आता ईशा झा यांना जामीन मंजूर झाला आहे. या सगळ्या प्रकरणावर ईशा झा काय म्हणाल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Ishajha #Harshvardhanjadhav #Raosahebdanve #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 53

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:01

Your Page Title