झोमॅटो कंपनी या सगळ्या प्रकरणात काय म्हणाली? Zomato Delivery Boy​ | Hitesha Chandranee Case | India

झोमॅटो कंपनी या सगळ्या प्रकरणात काय म्हणाली? Zomato Delivery Boy​ | Hitesha Chandranee Case | India

झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर आता कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी आपलं म्हणणं मांडले आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हीचा वैद्यकीय खर्च उचलला जात आहे. हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आले आहे असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितले आहे. पण कामराज याचा न्यायालयीन खर्च झोमॅटोकडून उचलला जात आहे.br br #Lokmat #Bengaluru#ZomatoDeliveryBoy#HiteshaChandraneeCasebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:24

Your Page Title