Antilia Case : NIAला हवं आहे 'या' प्रश्नाचं उत्तर | Mumbai Bomb Scare Case | Sachin Vaze

Antilia Case : NIAला हवं आहे 'या' प्रश्नाचं उत्तर | Mumbai Bomb Scare Case | Sachin Vaze

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागचं कारण काय? या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे... पण या सोबतच मनसुख हिरेन यांची हत्या का झाली? सचिन वाझे यांचा या सगळ्यात नेकमा काय रोल होता? सरकारचं या सगळ्या प्रकरणाशी नेमकं काय घेणं-देणं आहे? असे काही प्रश्न सुद्धा प्रकरणाभोवती आहेत... पण सगळ्यात मोठा प्रश्न तरी हाच दिसतोय... की अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागचं नेमकं कारण काय? कारण, 25 जिलेटिनच्या कांड्या गाडीत भरून एक गाडी अंबांनींसारख्या बड्या उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवली जाते... जिथे स्थानिक पोलिसांऐवजी थेट गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचतात.. या सगळ्यात ज्याची गाडी वापरली जाते.. तो मनसुख हिरेन संशायस्पद रित्या घरातून गायब होतो.. मग थेट त्याचा मृतदेहच सापडतो.. या सगळ्या गोष्टी पार गोंधळवून टाकणाऱ्या आहेत. पाहउयात या सविस्तर बातमी मधून - br br #lokmat #MumbaiBombScareCase #SachinVaze #AntiliaCasebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:09