सामाजिक चळवळ जपणा-या धनश्रीची जगण्यासाठी झुंज | Freelance Writer Dhanashree Kumbhar | Pune News

सामाजिक चळवळ जपणा-या धनश्रीची जगण्यासाठी झुंज | Freelance Writer Dhanashree Kumbhar | Pune News

धनश्री ही मूळची कराडमधल्या गावची. अनेक वर्षांपूर्वी ती पुण्यात स्थायिक झाली. वडील सुनिल कुंभार हे कॅब चालक आहे आणि आई गृहीणी. तिचा भाऊ ओमकार हा नुकताच पास झाला असून तो नोकरीच्या शोधात आहे. ते पुण्यात भाड्याच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. समाजातल्या मागास घटकांसाठी तळमळीनं पुढं येणाऱ्या धनश्रीसाठी आज आपण पुढं येण्याची गरज आहे. ती कोमात असल्यानं तिच्यावर होणारा उपचार हा बराच काळ करावा लागू शकतो. या उपचारासाठी 15 लाखांची गरज आहे.br br #Lokmat #Dhanashreekumbhar #Pune #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:39