दिपालीने शेवटच्या क्षणी पतीला फोन केला | Deepali Chavan Case | Rajesh Mohite | Maharashtra News

दिपालीने शेवटच्या क्षणी पतीला फोन केला | Deepali Chavan Case | Rajesh Mohite | Maharashtra News

दीपाली चव्हाण यांनी आपले जीवन संपवून टाकण्याआधी पती राजेश मोहीते यांना फोन केला होता. त्यांनी केलेल्या या अशा कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दीपाली चव्हाण यांनी पतीला फोन का केला होता ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Deepalichavan #Amravati #Maharashtranews #RajeshMohitebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:49

Your Page Title