ठाणे शहरात महापालिका प्रशासन कोलमडले | Dead Body Wrapped in a Garbage Bin | Covid 19 | Maharashtra

ठाणे शहरात महापालिका प्रशासन कोलमडले | Dead Body Wrapped in a Garbage Bin | Covid 19 | Maharashtra

ठाणे महापालिकेच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे , मृतदेह कचरा भरण्याच्या प्लास्टिकमध्ये गुंडाळन्यात आला. ठाणे शहरातील संतापजनक प्रकार होता . महापालिकेकडे बॉडी बॅग नसल्याचा प्रकार उघडकीस आला. मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही पीपीई किट नाही त्यामुळे ठाण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. पहा हि सविस्तर बातमी br br #lokmat #Thane #Coronavirus #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:43

Your Page Title