चार लाख कोटींचा मालक अलिबाबा कुठे आहे? Ali Baba Boss Jack Maa Missing | China | World News

चार लाख कोटींचा मालक अलिबाबा कुठे आहे? Ali Baba Boss Jack Maa Missing | China | World News

जॅक मा यांनी साधारण दोन महिन्यापुर्वी शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी बँकिंग नियमांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी चीनमधल्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे जिनपिंग सरकार जॅक मा यांच्यावर संतापलं होतं. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. असं सांगण्यात येतंय. तसेच जॅक मा यांच्या अॅन्ट कंपनीचा आयपीओ हा जिंनपिंग यांनी निलंबित केल्याचं सांगितयं जातंय. त्यामुळे या सगळ्या घडामोडीनंतर जगातील सर्वात श्रींमंत व्यक्तीमध्ये गणना केली जाणारे जॅक मा गेले कुठे? असा प्रश्न जगाला पडला आहे.br br #Lokmat #Alibaba #Jackmaa #Worldnewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:16