रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोण ठरणार सरस? Rohit Sharma | David Warner | India VS Australia

रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोण ठरणार सरस? Rohit Sharma | David Warner | India VS Australia

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात येणा-या तिस-या कसोटीमध्ये कोणता संघ सामना जिंकून मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतो ते बघणे महत्वाचे ठरेल. तिस-या कसोटीमध्ये दोन्ही संघासाठी आनंदाची बाजू म्हणजे त्यांचे भरवशाचे फलंदाज रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर या सामन्यामध्ये खेळणार असल्याने दोन्ही संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे सिडनितल्या तिस-या कसोटीत रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोणाची बॅट अधिक तळपते ते बघणे महत्वाचे ठरेल. br br #Lokmat #Rohitsharma #Davidwarner #India #Australia br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:44

Your Page Title