बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGFचा रॉकीभाई पर्यंतचा थक्क करणारा प्रवास | Yash | KGF2 | Sanjay Dutt

बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGFचा रॉकीभाई पर्यंतचा थक्क करणारा प्रवास | Yash | KGF2 | Sanjay Dutt

एका बस ड्रायव्हरचा मुलगा असलेला यश आज भारताचा एक मोठा सुपरस्टार बनलाय. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा १९८६ साली जन्म झाला. नवीन कुमार गौडा हे त्याचं खरं नाव आहे. वडील आधी कर्नाटक परिवहन सेवेत आणि नंतर बंगळुरु परिवहन सेवेत ड्रायव्हर आहेत. मी आहेत म्हटलंय कारण स्वतः यश सांगतो की त्याचे वडील अजूनही परिवहन सेवेत काम करतात. कारण त्याच्या वडिलांना ते आवडतं आणि तीच गोष्ट त्यांना जमीनीशी जोडून ठेवते.br br #Lokmat #KGF #KGF2 #Yash #Sanjaydutt #Ravinatandon #Southmovie #Rockeybhaibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:33

Your Page Title