Corona Virusची लक्षणं आणि उपचार | Symptoms, Diagnosis, Treatment, & Vaccine Status

Corona Virusची लक्षणं आणि उपचार | Symptoms, Diagnosis, Treatment, & Vaccine Status

कोरोना व्हायरस सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे लोकांनी हा आजार पसरण्याच्या भीतीने मासांहार करणं सोडलं आहे. चीनमधील हेल्थ एक्सपर्टसच्या म्हणण्यानूसार या आजाराचा व्हायरस हा एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे संक्रमित होत जातो. या व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोक सार्वजनीक ठिकाणी जाण्यासाठी खूप विचार करत आहेत. बाहेर जाताना तोंडाला फेसमास्क लावून वावरत आहेत. सगळ्यात हाक्कादायक बाब म्हणजे अजूनही या व्हायरस वर कुठलहि औषध शोधण्यात आलं नाहीये... भारतामध्येही आणि महाराष्ट्रात सुद्धा संक्रमित लोक आढळलेले आहेत.. पण चांगली बातमी अशी की त्यांचे रिपोर्ट्स negative alet. mhanje भारतात अजूनतरी या कोरोना व्हायरस च रुग्ण पाहायला मिळाला नाही. पण म्हणतात ना precaution is better than cure..त्यामुळे सगळ्यात आधी पहा काय खबरदारी आपल्याला बाळगायची आहे जेणेकरून या जीवघेण्या आजाराला टाळता येईल..br br br #LokmatNews #CoronaVirus #Symptoms #Diagnosis #Treatmentbr subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:45