पिशोरच्या लढतीत आदित्य आणि संजना जाधवांची हार | Sanjana Jadhav | Grampanchayat Election Results 2021

पिशोरच्या लढतीत आदित्य आणि संजना जाधवांची हार | Sanjana Jadhav | Grampanchayat Election Results 2021

औरंगाबाद येथील पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा दारुण पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांना १७ पैकी चार जागा जिंकता आल्या आहेत, तर संजना जाधव यांना केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं नऊ जागांवर विजय मिळवल्यामुळे उर्वरीत दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी सरशी साधली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांना एकप्रकारे धक्काच बसला आहे. br br #Lokmat #Sanjanajadhav #Grampanchayatelection2021 #Aurangabad #Harshvardhanjadhav #Raosahebdanve #Adityajadhav br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:31

Your Page Title