पूर्ण खात्री झाल्यावरच महाविद्यालय उघडू | Uday Samant On College Reopen In Maharashtra

पूर्ण खात्री झाल्यावरच महाविद्यालय उघडू | Uday Samant On College Reopen In Maharashtra

लोकमत ट्रेंड सेटर पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यामध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यातील महाविद्यालय पूर्ण खात्रीनिशीच उघडे केले जातील असे म्हटले आहे. br br #Lokmat #LokmatTheTrendSetters #Udaysamant #Maharashtra #Educationministerbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 168

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:29

Your Page Title