BJPचं काही खरं नाही, हा मोठा नेता काँग्रेसमध्ये | Dr Dhawalsingh Mohite Patil Joins Congress

BJPचं काही खरं नाही, हा मोठा नेता काँग्रेसमध्ये | Dr Dhawalsingh Mohite Patil Joins Congress

काही महिन्यांपुर्वी बीड-सोलापूर भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारल्यानंतर धवलसिंह मोहीते पाटील हे नाव चर्चेत आलं होतं. तेव्हा अनेकांना माहित नव्हतं की धवलसिंह मोहिते पाटील हे राजकीय नेते आहेत.. त्याच धवलसिंह मोहितेंनी राष्ट्रवादीतून आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते यांनी आता काँग्रेसचा हात धरलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.. त्यावेळी भाजपचं आता काही खरं नाही, असं विधान थोरात यांनी केलं..br br #lokmat #DhawalsinghMohitePatil #Congress #Sharadpawar #Balasahebthorat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:04

Your Page Title