मी पती म्हणून शपथ घेतो की.,बारामतीतील प्रकार | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral

मी पती म्हणून शपथ घेतो की.,बारामतीतील प्रकार | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral

बारामतीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय या व्हिडिओत चक्क नवऱ्यांनी आपापसात बायकांच्या सरपंचपदाचा वाटप केलेय तुम्हाला खोटे वाटेल पण हा व्हिडीओ सगळं काही स्पष्ट करतोbr br #lokmat #Baramati #GrampanchayatSarpanchElection #VideoViralbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:48

Your Page Title