आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम यांचा पोलिसांना फोन Ram Kadam Call Recording Viral | Maharashtra News

आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम यांचा पोलिसांना फोन Ram Kadam Call Recording Viral | Maharashtra News

भाजप आमदार राम कदम यांनी आता तर हद्दच पार केलेय... राम कदम आणि पोलिस यांच्यात फोनवर झालेलं संभाषण व्हायरल झालंय... ज्यामुळे राम कदम यांच्यावर चौफेर टीका होतेय... हे संभाषण ऐकण्यापूर्वी हा प्रकार नेमका काय आहे, हे समजण्यासाठी मूळ बातमी तुम्हाला सांगतो. तर मुंबईच्या पवई परिसरातली ही घटना आहे.. सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी या आरोपींची नावं आहेत... ते दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते... यादरम्यान त्यांनी एका वाहनाला धडक दिली... घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.... पण यानंतरही आरोपींकडून कायद्याचं उल्लंघन सुरु होतं.... पोलीस रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसंच मारहाण केली... या सगळ्या प्रकारानंतर आमदार राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन करुन, आरोपींना माफ करण्याची विनंती केली... पोलिस नितीन खैरमोडे आणि आमदार राम कदम यांच्यामधलं हे संभाषण व्हायरल झालंय... ते आधी ऐका... br br #Lokmat #Ramkadam #Maharashtrapolice #Mumbai #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:34