धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यासाठी भाजप आक्रमक | Devendra Fadnavis | Chandrakant Patil | Kirit Somaiya

धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यासाठी भाजप आक्रमक | Devendra Fadnavis | Chandrakant Patil | Kirit Somaiya

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावरून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करत आहे. धनंजय मुंडेंच्या या प्रकरणावर महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटिल आणि किरीट सोमय्या काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #DevendraFadnavis #ChandrakantPatil #KiritSomaiya #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:49

Your Page Title