खराब मास्कमुळे धोकादायक आजार कोणता? Mucormycosis Disease | Black Fungi | New Strain Of Coronavirus

खराब मास्कमुळे धोकादायक आजार कोणता? Mucormycosis Disease | Black Fungi | New Strain Of Coronavirus

कोरोना महामारीत मास्क हा माणसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मास्क वापरताना अनेक जण योग्य काळजी घेतात. तर अनेक जण केवळ नावापुरतं मास्क घालतात. तुम्हा-आम्हाला वाचवणारं हेच मास्क आता धोकादायक ठरु शकतं. जर तुम्ही अस्वच्छ आणि खराब मास्क वापरत असाल तर तुम्ही एका धोकादायक आजाराला आमंत्रण देत आहात. त्यामुळे आता लोकं एकच मास्क नीट घालत नाहीत. त्यामुळे त्यांना आता दोन मास्क घालायची सक्ती करायची का? यावर सरकार विचार करतंय.br #MucormycosisDisease #BlackFungi #Coronavirus #Facemaskbr br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:10

Your Page Title