कॉंग्रेसची गॅस सिलिंडरवर बसून पत्रकार परिषद | Supriya Shrinate | Petrol, LPG Gas Cylinder Price Hike

कॉंग्रेसची गॅस सिलिंडरवर बसून पत्रकार परिषद | Supriya Shrinate | Petrol, LPG Gas Cylinder Price Hike

नवी दिल्ली येथे इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस नेते सुप्रिया श्रीनाते आणि विनीत पुनियांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क सिलिंडरवर बसत ही पत्रकार परिषद पार पडली. इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा असा पराक्रम केला.br br #Lokmat #Supriyashrinate #Congress #Petrol #Diesel #Vineetpunia #Cylinderbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:07

Your Page Title