बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी | US Election Result | Joe Biden, Kamala Harris Inauguration

बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी | US Election Result | Joe Biden, Kamala Harris Inauguration

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली शपथ. जो बायडन यांचा शपथविधी सोहळा. जो बायडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष. कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची घेतली शपथ. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष. या पदाची शपथ घेणा-या पहिल्या आशियाई आणि आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती ठरल्या, पहा हा सविस्तर व्हिडिओ-br br #lokmat #USElection #JoeBiden #KamalaHarris #Americabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 161

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:41

Your Page Title