सर्दी , खोकला आणि कफ यावर Home Remedy | Lokmat Oxygen

सर्दी , खोकला आणि कफ यावर Home Remedy | Lokmat Oxygen

सर्दी , खोकला आणि कफ याचा त्रास वातावरण बदललं तरी होतो. त्याशिवाय प्रदूषण आणि धुळीमुळे देखील होतो. पण यावर सारख अँटीबायोटीक गोळ्या घेणं सगळ्यांनाच सहन होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केले कि हा त्रास कमी होतो. म्हणूनच आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे सर्दी कमी होऊ शकते. br br #LokmatNews #sardi #cold #Cough br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:28