आयटमसाठी तरी झाड लाव... 'रापचिक रँप साँग | Sayaji Shinde Interview | Maharashtra News

आयटमसाठी तरी झाड लाव... 'रापचिक रँप साँग | Sayaji Shinde Interview | Maharashtra News

अभिनेते सयाजी शिंदे यांचे झाडांवरील म्हणजेच वनस्पतींवरील प्रेम हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ते झाडांच्या संवर्धनासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात. आपल्या राज्यामधील अनेकांना त्यांनी किमान एक झाड तरी लावावे अशी विनंती सुद्धा ते करत असतात. त्यामुळे या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांनी आयटमसाठी तरी झाड लाव असे एका रापचिक गाण्याद्वारे म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Sayajishinde #Maharashtranews #Treebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:20