पुणे विमानतळ राहणार 14 दिवस बंद | Pune International Airport Stay Shut for 14 days | Lohegaon | Pune

पुणे विमानतळ राहणार 14 दिवस बंद | Pune International Airport Stay Shut for 14 days | Lohegaon | Pune

लोहगाव विमानतळावरच्या धावपट्टीचं रिसरफेन्सिंगचं म्हणजेच पुनर्रचनेचं काम करायचं असल्यानं 14 दिवस विमानतळ पूर्णतः बंद राहणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आगाऊ तिकीट काढण्यापूर्वी या बातमीची नोंद घेणं गरजेचं आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल 14 दिवसांसाठी पुणे विमानतळाची विमानसेवा बंद राहील. सध्या केवळ दिवसाची विमानसेवा सुरु आहे. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत.br br #lokmat #PuneAirport #Lohegaon #Punebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 139

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:47