ओशो यांच्या आश्रमाची जमीन विक्रीला | Osho Ashram Property Dispute | Osho Ashram In Pune

ओशो यांच्या आश्रमाची जमीन विक्रीला | Osho Ashram Property Dispute | Osho Ashram In Pune

पुण्यातील ओशो आश्रमाची तीन एकर जागा विकण्याचा निर्णय ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने घेतलाय. लॉकडाउनमुळे आश्रमाचा खर्च चालवणं अवघड झाल्याने जागा विकावी लागत असल्याचं फाऊंडेशनने धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटलय. या जागेसाठी ओशो आश्रमाला लागुनच ज्यांचा बंगला आहे, त्या राजीव बजाज यांनी एकशे सात कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवलीय. मात्र, ओशो आश्रमाची जमीन विकण्यास ओशोंच्या अनुयायांनी तिव्र विरोध करायचं ठरवलंय आणि त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे दावा देखील दाखल केलाय.br br #Lokmat #Oshoashram #Pune #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:42

Your Page Title