Lockdown मध्ये घराबाहेर पडणे गरजेचे आहे का ? Corona Virus in India | Maharashtra News

Lockdown मध्ये घराबाहेर पडणे गरजेचे आहे का ? Corona Virus in India | Maharashtra News

अनेक लोकं मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्यांच्या घरात जागा नसते असं मान्य केलं तरी घरच्या घरी व्यायाम कसा करावा हे लोकमत डॉट कॉमवरच्या व्हीडीओमध्ये सांगितलं आहे. तसंच औषधं आणण्यासाठी बाहेर पडावं लागतं ही बाब मान्य आहे. पण किराणाच्या दुकानासमोर एवढी गर्दी का असते ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमचे ..... चे प्रतिनिधी ... सांगताहेत त्यांच्या भागातली परिस्थिती ..... त्यांनीही लोकं रस्त्यावर येतातच का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि पाहा त्यांच्या हाती काय लागलं ते , पहा हि सविस्तर बातमी - br br #LokmatNews #lockdown #coronavirus #maharashtranews br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:59