शिवसेनेकडून भाजप चितपट | Jalgaon Mayor Election Results | BJP VS Shivsena | Maharashtra News

शिवसेनेकडून भाजप चितपट | Jalgaon Mayor Election Results | BJP VS Shivsena | Maharashtra News

जेष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी यांच्या मते, जळगावमधल्या भाजपावर माजी मंत्री गिरीश महाजन यांचं वर्चस्व.. तसं पाहिलं तर मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या काळात महाजन हे जळगावसह पूर्ण खानदेशचे नेते झाले होते. कोणत्याही कठीण प्रसंगी चर्चेसाठी फडणवीस महाजनांनाच पाठवत होते. एवढं मोठं प्रस्थ जळगावात असूनही भाजपचे नगरसेवक फुटले. खरं तर हा महाजनांचा दोन अर्थानी पराभव आहे. एक तर २०१८ च्या महापालिका निवडणूकीदरम्यान विधानसभेत भाजपाचीच सत्ता येणार असं वातावरण तयार करून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक फोडले होते. त्यांना भाजपात प्रवेश मिळवून दिला होता. br br #Lokmat #Girishmahajan #Uddhavthackeray #Eknathkhadse #BJP #Shivsena #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:01