LIVE - बालकांच्या विकासाचे टप्पे आणि पालक यावर मार्गदर्शन थेट प्रक्षेपण

LIVE - बालकांच्या विकासाचे टप्पे आणि पालक यावर मार्गदर्शन थेट प्रक्षेपण

लॉकडाऊनच्या या दुसऱ्या पर्वामध्ये जाणून घेऊयात बालकांच्या विकासाचे टप्पे आणि पालक यासंदर्भात..br @milokmat च्या माध्यमातून करा तुमच्या शंकेचे निरसन. तसेच तुमची इतरही काही प्रश्न असतील त्यांचेही निरसन केले जाईल.br br With डॉ. अपर्णा अष्टपुत्रे ( मानसशास्त्र विभागप्रमुख), br -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादbr विषय : बालकांच्या विकासाचे टप्पे आणि पालकbr br #LokmatNews #kidsissue #parents br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 09:53