Pooja Chavan Suicide प्रकरणातला नवा दुवा विलास चव्हाण Who Is Vilas Chavan? Maharashtra News

Pooja Chavan Suicide प्रकरणातला नवा दुवा विलास चव्हाण Who Is Vilas Chavan? Maharashtra News

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक नवनव्या बाबी समोर येत आहेत. रोज कोणाला तरी ताब्यात घेतलं अशा बातम्या येतात मात्र प्रत्यक्ष अशी कोणतीही कारवाई केल्याचं पोलीस मान्य करत नाहीत. पण या संपूर्ण प्रकारातले काही समोर न आलेले धागे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. या प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर अरुण राठोड अनेकांनी शोधला पण त्यातला विलास चव्हाण मात्र कोणाच्याही समोर आला नाही, चला तर जाणून घेऊया कोण आहे हा विलास चव्हाण ?br br #lokmat #PoojaChavanSuicide #Vilaschavan #Sanjayrathodbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 11

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:17

Your Page Title