Lokmat यशस्विनी Promo Video | An Women's Day Special Initiative by Lokmat

Lokmat यशस्विनी Promo Video | An Women's Day Special Initiative by Lokmat

तुम्हाला माहीतच असेल की दर वर्षी दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो . स्त्रियांविरुद्ध सामाजिक अन्याय, स्त्रियांकरिता समान हक्क, स्त्री सशक्तीकरण असे अनेक महत्त्वपूर्ण विषय ह्या दिनानिमित्त हाताळले जातात. br br ह्या वर्षी, आम्ही lokmat.com तर्फे ह्या मूलभूत विषयांच्या पलिकडे जाऊन स्त्रियांनी आजवर कमावलेल्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. खरं तर, आम्ही साजरी करत आहोत प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत असलेली 'यशस्विनी'!br br #miyashaswini #yashaswini #womensday2020 #womensday #lokmatyashaswinibr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 16

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:41