रवी शास्त्री राज्यपाल कोश्यारींना का भेटले? Ravi Shastri Meet Bhagat Singh Koshyari | Maharashtra

रवी शास्त्री राज्यपाल कोश्यारींना का भेटले? Ravi Shastri Meet Bhagat Singh Koshyari | Maharashtra

महाराष्ट्रात एक असे व्यक्ती आहेत.. ज्या व्यक्तीला कोणी भेटायला गेलं की त्या भेटीची सर्वत्र चर्चा होते. त्यांना भेटणं ही मोठी गोष्ट नाहीए..पण आतापर्यंत त्याच्या भेटीनंतर ज्या काही घटना घडल्यात.. त्यामुळेच ही चर्चा होत असते.. ते व्यक्ती आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. महाराष्ट्रातील सध्याचं राजकी वातावरण पाहता राजकीय नेते कोश्यारी यांची भेट घेतच असतात. अनेकांनी नुकतीच भेटही घेतली... पण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी थेट महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेण ही जरा अनपेक्षित गोष्ट आहे. त्यामुळे या भेटीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. पण या भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय, हेच अनेकांना जाणून घ्यायचंय. पण ही सदिच्छा भेट असल्याचं राज्यपालाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पण या भेटीमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अजून समजू शकलेलं नाहीये. br br #lokmat #RaviShastri #BhagatSinghKoshyari #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:30

Your Page Title