पोलिस मामांना अशोक मामांकडून मेजवानी | Ashok Saraf and Nivedita Joshi Saraf | Lokmat Cnx Filmy

पोलिस मामांना अशोक मामांकडून मेजवानी | Ashok Saraf and Nivedita Joshi Saraf | Lokmat Cnx Filmy

जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणा-या वॉरिसर्सचे अनेकांनी आभार मानलेत. अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. आता आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अशोक मामा अर्थात अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ अहोरात्र झटणा-या या पोलिसांना एक छोटासा ‘थँक्यू’ म्हणून आमरसाचे जेवण देणार आहेत.होय, कोरोनाच्या संकटाच्या काळात आपले पोलिस बांधव जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर पाहारा देत आहेत. न थकता कर्तव्य बजावत आहेत. या पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशोक सराफ व निवेदिता यांनी एक फक्कड बेत आखला आहे.br ओशिवारा पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांसाठी आज दुपारी साडे बारा वाजता दिवसपाळी कर्तव्यावरील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना सराफ दांम्पत्य स्वत:च्या हाताने बनवलेले आमरस व पुरीचे जेवण देणार आहे़. पोलिस बांधवांप्रती आभार व्यक्त करण्याचा यापेक्षा इतका सुंदर बेत कुठला असू शकेल.br br #lokmatcnxfilmy #Ashoksaraf#Niveditajoshisaraf br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 217

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:20

Your Page Title