सेक्स रॅकेटमध्ये फसली होती ही अभिनेत्री | Shweta Basu Prasad Sex Racket | Lokmat CNX Filmy

सेक्स रॅकेटमध्ये फसली होती ही अभिनेत्री | Shweta Basu Prasad Sex Racket | Lokmat CNX Filmy

'कहानी घर घर की' या मालिकेत श्वेता बासूने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती 'मकडी' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर तिची 'चंद्र नंदिनी' ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे श्वेता अक्टिंग करिअरपेक्षा ती खासगी आयुष्यच वादग्रस्त राहिले. उत्तम अभिनयक्षमता असूनही केवळ एका घटननेने तिचे संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम लागला.br br br #LokmatNews #sexracket #ShwetaBasu br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 59

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:56

Your Page Title